Headlines

कुडाळात नरकासुर वध स्पर्धेत लक्ष्मीवाडी मित्र मंडळ प्रथम…

आम. निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित स्पर्धा:स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी आमदार निलेश राणे यांनी जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये लक्ष्मीवाडी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक नेरूर येथील…

Read Full News

ऐन दिवाळीत मडूरा, सातोसे गावातील वीज गायब…

स्थानिक संतप्त : अभियंता नॉट रिचेबल.. बांदा : प्रतिनिधीमहावितरणच्या हलगर्जी कारभाराचा फटका सातोसे, मडूरा गावातील ग्रामस्थांवर दिवाळी काळोखात साजरी करण्याची वेळ आली आहे. दीपावली सणाच्या पूर्वसंध्येपासून दोन दिवस वीज गायब असल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत याबाबत सोशल मीडिया वरून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. महावितरणचे अधिकारी मात्र नॉट रिचेबल आहेत. महावितरणचा गोंधळी कारभार कायमच वीज…

Read Full News

कारिवडे गावात उबाठा सेनेला जबरदस्त झटका…

महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला भाजपामध्ये प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.२०-: कारिवडे गावातील उबाठा सेनेचे बुथ अध्यक्ष श्री.विद्याधर उर्फ हनु परब यांच्यासह प्रमुख कार्कर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस मा.श्री.महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सदर प्रवेशावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस मा.श्री.महेशजी सारंग ,कारिवडे गावचे सरपंच सौ.आरती माळकर,उपसरपंच श्री.तुकाराम आमुणेकर,भारतीय…

Read Full News

बांदा नट वाचनालयात दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ…

बांदा/प्रतिनिधीबांदा नट वाचनालयात मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी १०० रुपये वर्गणी भरून विविध दर्जेदार साहित्यानी नटलेले दिवाळी अंक वाचकांना वर्षभर वाचावायास मिळणार आहेत.उद्योजक भाऊ वळंजू व शशिकांत पित्रे हे वाचनालयासाठी दरवर्षी दिवाळी अंक उपलब्ध करून देतात. आज श्री पित्रे व श्री वळंजू यांच्या हस्ते दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी…

Read Full News

बांदा मध्ये बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीशालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने नट वाचनालय, बांदा यांच्या वतीने विष्णू नारायण गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी गावकर व सुपुत्र कै. बिपीन गावकर यांच्या स्मरणार्थ) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालय, बांदा येथे होणार आहे. स्पर्धा सावंतवाडी व…

Read Full News

ओटवणे येथील नरकासुर स्पर्धेत चौगुले मित्रमंडळाने पटकावला पहिला क्रमांक…

⚡सावंतवाडी ता.२०-: ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे केंद्र शाळा नं. १ नजिक झालेल्या या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक, गावठणवाडीच्या आकाश मेस्त्री मित्रमंडळाने द्वितीय क्रमांक तर तारीवाडीच्या फायर स्कॉडमित्र मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. तर या स्पर्धेत माजगाव कासारवाडा, ओटवणे चव्हाटा बाल मंडळ आणि ओटवणे आंबेडनगर उत्तेजनार्थ ठरले.या नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read Full News

जिल्हा पोलिस ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत संवादातून आधार…

दिवाळी सणानिमित्त आयोजन:९५१ ज्येष्ठांशी साधला संवाद.. ओरोस ता २०सिंधुदुर्ग पोलीसांनी एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना दिवाळी सण निमित्त संवाद साधत आधार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी जिल्हाभरात २२ ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मेळावे घेत ८०१ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच तसेच १५० ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी…

Read Full News

सावंतवाडीत ‘नरकासुर स्पर्धा २०२५’ उत्साहात संपन्न…

मोठ्या गटात चिताराळी बॉईज तर लहान गटात युनिक बॉईज सालईवाडा विजेते… ⚡सावंतवाडी ता.२०-: आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ’ आयोजित ‘नरकासुर स्पर्धा २०२५’ मोठ्या उत्साहात पार पडली. खुला गट व बालगट या दोन्ही गटात अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. शेकडोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. मोठ्या गटात चिताराळी बॉईज यांनी तर लहान गटातून युनिक बॉईज, सालईवाडा यांनी प्रथम…

Read Full News

सावंतवाडीत ‘नरकासुर स्पर्धा २०२५’ उत्साहात संपन्न…

मोठ्या गटात चिताराळी बॉईज तर लहान गटात युनिक बॉईज सालईवाडा विजेते.. ⚡सावंतवाडी ता.२०-: आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ’ आयोजित ‘नरकासुर स्पर्धा २०२५’ मोठ्या उत्साहात पार पडली. खुला गट व बालगट या दोन्ही गटात अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. शेकडोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. मोठ्या गटात चिताराळी बॉईज यांनी तर लहान गटातून युनिक बॉईज, सालईवाडा यांनी प्रथम…

Read Full News

जिंकणं नव्हे, आत्मविश्वास राखणं हेच खरं यश

विशाल परब: नरकासुर स्पर्धेला दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: “स्पर्धेमध्ये जिंकणं किंवा हरवणं महत्त्वाचं नाही; सहभागी होऊन आत्मविश्वास राखणं हेच खरं यश आहे,” असे मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे आयोजित नरकासुर स्पर्धा कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी त्यांनी तरुणांमध्ये सकारात्मकता व आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य भारतीय जनता पक्ष सातत्याने करत…

Read Full News

You cannot copy content of this page