कारिवडे गावात उबाठा सेनेला जबरदस्त झटका…

महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला भाजपामध्ये प्रवेश..

⚡सावंतवाडी ता.२०-: कारिवडे गावातील उबाठा सेनेचे बुथ अध्यक्ष श्री.विद्याधर उर्फ हनु परब यांच्यासह प्रमुख कार्कर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस मा.श्री.महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

सदर प्रवेशावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस मा.श्री.महेशजी सारंग ,कारिवडे गावचे सरपंच सौ.आरती माळकर,उपसरपंच श्री.तुकाराम आमुणेकर,भारतीय जनता पार्टी आंबोली मंडळ उपाध्यक्ष श्री.अशोक माळकर,माजी पं.स.सदस्या सौ.प्राजक्ता केळुसकर,ग्रा.प.सदस्य श्री.महेश गांवकर,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.शंकर मेस्त्री.गावप्रमुख श्री.उमेश (बाळा) गांवकर,युवाप्रमुख श्री.अमर धोंड,श्री.प्रशांत राणे,बुथ अध्यक्ष १२६ श्री.चंद्रकांत साकुळकर,श्री.हनुमंत कारिवडेकर, श्री.भालचंद्र भारमल,श्री.नंदु लिंगवत,श्री.अनंत परब,श्री.विनायक साकुळकर, श्री.महादेव न नाईक,श्री.नामदेव परब, बहुसंख्यक भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page