Headlines

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल…

विशाल परब:सावंतवाडीतून महामार्ग गेला असता तर निश्चितच फायदा झाला असता.. सावंतवाडी : भाजप देशात एक नंबर पक्ष आहे. तो नंबर टिकवून ठेवण्यासाठी असंख्य कार्यकर्ते पक्षात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून लोक पक्षात येत आहेत. शहराचा विकास करण हेच आमचे…

Read Full News

परशुराम चलवाडी व नीलिमा चलवाडी यांचा शिंदे शिवसेनेशी कोणताही संबंध नाही…

भारती मोरे: चलवाडी दांपत्यांची अडीच वर्षांपूर्वी हकालपट्टी केली.. ⚡सावंतवाडी, ता.२५-:परशुराम चलवाडी आणि नीलिमा चलवाडी यांचा शिंदे शिवसेनेशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती शिंदे शिवसेना महिला शहरप्रमुख भारती मोरे यांनी दिली. भारती मोरे म्हणाल्या की, “चलवाडी दाम्पत्याची अडीच वर्षांपूर्वीच शिंदे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे सध्या त्यांचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यांच्या नावाने शिंदे…

Read Full News

सावंतवाडीत विशाल परबांचा शिंदे शिवसेनेला मोठा धक्का…

⚡सावंतवाडी, ता.२५-:सावंतवाडीतील शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी परशुराम चलवाडी व नीलिमा चलवाडी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सावंतवाडी भाजप शहर कार्यालयात युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी परशुराम चलवाडी व नीलिमा चालवाडी यांनी भाजपच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत आलेल्या…

Read Full News

जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त भातशेतीला तातडीने भरपाई द्या…

माजी आमदार वैभव नाईक यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, जमीनदोस्त झालेल्या भात पिकाला कोंब फुटले आहेत. या गंभीर नुकसानीची तातडीने दखल घेऊन पंचनामे करण्याचे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषीमंत्री…

Read Full News

माडखोल दुग्ध संस्थेकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेटवस्तू वाटप…

⚡सावंतवाडी ता.२५-: माडखोल येथील श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने दिवाळी निमित्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दर फरकाच्या रकमेसह भेटवस्तूचे वितरण संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राजन राऊळ, उद्योजक रवींद्र राऊळ, माडखोल सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश नाईक, संस्थेचे चेअरमन ॲड सुरेश आडेलकर, व्हॉईस चेअरमन संदीप येडगे, संस्थेचे संचालक अशोक…

Read Full News

मालवणात शिवसेनेच्या बैठकीत महाविजयाचा संकल्प…

आम. निलेश राणे यांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.. ⚡मालवण ता.२५-:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मालवणमध्ये संघटनात्मक मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील दैवज्ञ भवन सभागृहात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी पक्षाची निवडणूक रणनीती निश्चित करून संघटन मजबूत करत “महाविजया” चा निर्धार करण्यात आला. या बैठकीत आमदार निलेश…

Read Full News

एआयचा अभ्यास करण्यासाठी ३० रोजी नीती आयोगाची टीम सिंधुदुर्गात…

पालकमंत्री नितेश राणे: दोन दिवस जिल्ह्यात वास्तव्य करून जिल्ह्यातील एआयचा करणार अभ्यास.. ओरोस ता २५एआय वापरात देशात पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्राच्या नीती आयोगाची टीम ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी भेट देणार आहे. टीम वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम दोन दिवस जिल्ह्यात वास्तव्य करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने एआयच्या माध्यमातून साधलेला विकास, यासाठी जिल्ह्याला आलेले अडथळे आणि प्रशासन…

Read Full News

स्थानिक स्वराज्य संस्थात जिल्ह्यात महायुती नाहीच…

पालकमंत्री नितेश राणेंनी केले स्पष्ट:मैत्रीपूर्ण होणार लढती.. ओरोस ता २५भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती ऐवजी मैत्रीपूर्ण लढविल्या जातील, असे जाहीर केल्याने जिल्ह्यात आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षाकडे नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पुरेसे उमेदवार आहेत. त्यामुळे महायुती करून बंडखोरीला…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेच्या रणसंग्रामात उबाठा शिवसेना उतरली पूर्ण ताकदीने…

प्रवक्ते आशिष सुभेदार:नगराध्यक्षासह सर्व २० प्रभागांत उमेदवार देणार; सक्षम महिला नगराध्यक्षपदासाठी इच्छुक, यादी अंतिम टप्प्यात.. सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष संपूर्ण ताकदीनीशी उतरणार असून नगराध्यक्ष सहित सर्व वीस ही प्रभागाचे उमेदवार देणार असल्याचे सावंतवाडी उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी सांगितले.सावंतवाडी नगरपालिका निवडणूक उबाठा शिवसेना पक्ष लढवणार आहे. नगराध्यक्ष सहित…

Read Full News

करियर कट्टाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे कुडाळ मध्ये उदघाटन…

राज्यातून सुमारे १५० प्राचार्य आणि समन्वयक उपस्थित:उद्या २६ ऑक्टोबरला होणार सांगता.. कुडाळ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र महिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर कट्टा उपक्रम अंतर्गत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व महाविद्यालयाची भूमीका’ या विषयी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला आज कुडाळच्या संत राऊळ महाराज…

Read Full News

You cannot copy content of this page