Headlines

संजू परब यांचा पुन्हा भाजपला धक्का…

सांगेली उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश ⚡सावंतवाडी,ता.२६-: तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

Read Full News

अरुणभाई दुधवडकर यांची निशांत तोरसकर यांच्या कार्यालयाला भेट…

⚡सावंतवाडी ता.२६-: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी सावंतवाडी येथील शिवसेना पदाधिकारी निशांत तोरसकर यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान स्थानिक संघटनात्मक तयारी, निवडणूक नियोजन तसेच पक्षाच्या बळकटी करणाबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, उपशहर प्रमुख शेखर सुभेदार, बूथ प्रमुख अन्वर शेख…

Read Full News

मळगावात ग्रामविकास परीवर्तन सेनेची प्रभावी बैठक ; गावात ‘१००% परिवर्तन’चा नारा…

⚡सावंतवाडी ता.२६-:गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत स्थापन झालेल्या ‘मळगाव ग्रामविकास परीवर्तन सेने’ची बैठक २५ रोजी सायंकाळी ७ वाजता खानोलकर हॉल येथे उत्साहात पार पडली. या बैठकीला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकासासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. बैठकीदरम्यान गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, घरपट्टी तसेच विद्यमान ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीतील भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव पगारासंदर्भात तीव्र चर्चा…

Read Full News

भाऊबीजेच्या दिवशीच दुर्दैवी अंत; विलवडेतील २० वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू…

बांदा/प्रतिनिधीगोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी करून परतताना विलवडे येथील वीस वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात दुर्दैव मृत्यू झाला. ऋषिकेश बापूजी दळवी वय वर्ष 20 राहणार विलवडे फौजदारवाडी असे तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी उशिरा बांदा हसापूर मार्गावर चांदेल गोवा येथे घडला.ऋषिकेश हा गोव्यातील आपल्या बहिणीकडे आज दुपारी भाऊबीजेला गेला होता. बहिणीने भाऊबीजेची केलेली ओवाळणी ही…

Read Full News

पर्यटकांच्या कारच्या धडकेत वीजेचा खांब तुटून कारवर कोसळला…

पर्यटक सुदैवाने बचावले; तारकर्लीतील घटना.. ⚡मालवण ता.२६-:देवबाग येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या कारने तारकर्ली सुतारवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने वीज खांब तुटून कारवर कोसळल्याची दुर्घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कारमधील कोणीही जखमी झाले नाही. मात्र वीजेचा खांब कोसळून व वीज तारा तुटून वीज वितरण…

Read Full News

सावंतवाडीत आर्थिक वादातून दोन गटांत हाणामारी…

पोलिसांकडून पंचनामा सुरू: काहींना चौकशीसाठी घेतले ताब्यात.. ⚡सावंतवाडी ता.२६-: येथील शहर परिसरात आर्थिक फसवणूकीतून दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. परजिल्ह्यातील एक टीम व तालुक्यातील एक टीममध्ये हा वाद झाला. आर्थिक विषयातून ही घटना घडल्याचे समजते आहे. सावंतवाडी पोलिसांकडून पंचनामा सुरु असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात…

Read Full News

रियाज खान यांच्या जाण्याने संघटनेवर काही परिणाम नाही…

ओंकार नाडकर्णी:युवासेनेत अधिकृत पद नसल्याची केली स्पष्टोक्ती.. ⚡बांदा ता.२६-: “रियाज खान यांच्या पक्षबदलाने आम्हाला कोणताही फरक पडत नाही. युवासेनेत त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नव्हते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने संघटनेवर काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे बांदा उपविभागप्रमुख ओंकार नाडकर्णी यांनी दिली आहे. नाडकर्णी पुढे म्हणाले, “सध्या युवासेना शहरप्रमुखपदी राजदीप पावसकर कार्यरत आहेत. काहीजण…

Read Full News

सिंधुदुर्गात ‘कॅन्डला’चा कारखाना…

नाम. नितेश राणेंच्या स्वीडन दौऱ्याला विकासाची नवी दिशा.. ⚡सिंधुदुर्ग दि.२६-: जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा अलीकडील स्वीडन दौरा केवळ अभ्यासापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती खेचून आणण्याचे महत्त्वपूर्ण धोरण होते. स्वीडन हा देश जलवाहतुकीसाठी आणि तंत्रज्ञानातील नावीन्यासाठी जगभर ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी तेथील प्रसिद्ध ‘कॅन्डला…

Read Full News

कणकवली भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी इब्राहिम शेख यांची निवड..

⚡कणकवली ता.२६-:कणकवली तालुका भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी वरवडे गावचे माजी उपसरपंच इब्राहिम अली शेख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निसार शेख यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सूचनेनुसार…

Read Full News

वैभववाडी-कोकिसरे, गडमठ, लोरे नं.२, नापणे येथील उबाठाचे शेकडो पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे वैभववाडीत उबाठा पक्ष समूळ गारद:मंत्री नितेश राणे यांच्यानेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचा ओघ सुरू.. *⚡वैभववाडी ता.२६-:* तालुक्यातील कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं.२, नापणे परिसरातील उ.बा.ठा. पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. कोकिसरे माजी सरपंच राजाराम गडकर यांच्यासह अनेक शिवसैनिक भाजपत दाखल होताच, कोकिसरे गावातून…

Read Full News

You cannot copy content of this page