सावंतवाडीत आर्थिक वादातून दोन गटांत हाणामारी…

पोलिसांकडून पंचनामा सुरू: काहींना चौकशीसाठी घेतले ताब्यात..

⚡सावंतवाडी ता.२६-: येथील शहर परिसरात आर्थिक फसवणूकीतून दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. परजिल्ह्यातील एक टीम व तालुक्यातील एक टीममध्ये हा वाद झाला. आर्थिक विषयातून ही घटना घडल्याचे समजते आहे. सावंतवाडी पोलिसांकडून पंचनामा सुरु असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

You cannot copy content of this page