राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकरचे सुयश…
⚡बांदा ता.२८-:शिवाजी खैरे प्रतिष्ठान (नोंदणीकृत संस्था), मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सांगेली नवोदय विद्यालयाचा सातवीत शिकणारा विद्यार्थी कु. नील बांदेकर याने राज्यात तृतीय क्रमांक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपले आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत नीलच्या गटातून राज्यभरातील ६०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. तीव्र स्पर्धेत नीलने उत्कृष्ट…
