सिंधुदुर्गात निघणार पदयात्रा…
केंद्र सरकारच्या सरदार @ १५० अंतर्गत आयोजन:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहिती.. ओरोस ता २९लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, माय भारत द्वारे सरदार @150 युनिटी मार्च सुरु करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत या अंतर्गत देशभर विविध कार्यक्रम राबविले जाणार असून…
