Headlines

दीपक केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाही…

मंत्री उदय सामंत:संजू परब यांसारखा सतर्क पदाधिकारी असल्यास संघटना निश्चित वाढणार.. ⚡सावंतवाडी ता.३०- : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा किंवा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. दीपक केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाही. केसरकरांची शांतता वादळापूर्वीची आहे. नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असणार आहे. त्यांच्यासारख नेतृत्व निलेश राणे करत आहेत. आताच पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने…

Read Full News

महायुतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा पडू नये हीच माझी भूमिका…

आमदार दीपक केसरकर:एका मतदार संघात “चार-चार उमेदवार इच्छुक होऊ लागले तर माझाही नाईलाज होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांना समजून घ्यावे.. ⚡सावंतवाडी, ता. ३०-:राज्यात आपण एकत्रित सत्तेत असल्याने आमची युती मोडलेली नाही. आम्ही शेवटपर्यंत महायुतीत राहणार आहोत. मात्र, वेळ आली तर स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवलेली आहे. तरी सुद्धा युतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा पडू नये, असं मला वैयक्तिकरित्या…

Read Full News

आता गप्प राहायचं नाही, आपली ताकद मैदानात दाखवायची…

आम.निलेश राणे: केसरकर मूडमध्ये आले आणि मैदानात उतरले तर अनेकांना आपले घराचे पत्ते बदलावे लागतील.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष हे कुडाळ मालवण मतदार संघात असून त्यानंतर सावंतवाडीत दुसरे लक्ष असून मित्र पक्षांकडून स्वबळाचा नारा देत उमेदवारांना मोठमोठे अमिष दाखवले जात आहेत, असा गंभीर आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे.दरम्यान…

Read Full News

केसरकरांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यावादींची विकास काम, त्यामुळे मीच आणलं म्हणणाऱ्यांनी काहीच आणलं नाही…

संजू परब: येत्या दोन-चार दिवसात आणखीन चार विद्यमान सरपंच शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार.. ⚡सावंतवाडी ता ३०-: सावंतवाडी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमदार केसरकर यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे “मीच आणलं, मीच आणलं” म्हणणाऱ्यांनी काहीही आणलेले नाही, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विरोधकांना लगावला .तर येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही आमच्या प्रयत्नांवरच जिंकणार आहोत, असा…

Read Full News

अनमोल प्रभागसंघ, तळवडे’ ची प्रभागस्तरीय मूल्यमापन कार्यशाळा उत्साहात संपन्न…

⚡​सावंतवाडी ता.३०-: ‘उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ आणि ‘कुटुंब श्री केरळ NRO’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या PRI-CBO अभिसरण प्रकल्पांतर्गत ‘अनमोल प्रभागसंघ, तळवडे’ ची एकदिवसीय ‘प्रभागस्तरीय मूल्यमापन कार्यशाळा’ बुधवार २९ ऑक्टोबर रोजी मळगाव येथे उत्साहात पार पडली. प्रकल्पांतर्गत प्रभागस्तरावर झालेल्या कामांचा आढावा घेणे, त्याचे मूल्यमापन करणे आणि भविष्यातील दिशा निश्चित करणे हा या…

Read Full News

सोनुर्ली जत्रोत्सवाची युद्ध पातळीवर तयारी सुरू…

६ नोव्हेंबरला जत्रोत्सव, वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार.. सावंतवाडी ता.३०-: दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे वार्षिक जत्रा येत्या 6 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने देवस्थान कमिटी कडून ग्रामस्थांच्या मदतीने जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुर्तावरील झाडी तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे….

Read Full News

देवस्थान जमिनींवरील कुळांचे नाव कमी करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या…

सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन.. ⚡​सावंतवाडी ता.३०-: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली असलेल्या देवस्थान मालकीच्या जमिनी व मिळकतींवरील कुळांची (शेतकरी) नावे महसूल दप्तरातून कमी करण्याच्या अलीकडील आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कुटुंबांवर उपजीविकेचे संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मालकीच्या जमिनीवरील कुळांची नावे कमी करण्याच्या या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्काळ…

Read Full News

उद्योगमंत्री उदय सामंत यांची आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट …

⚡सावंतवाडी ता.३०-:राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी आमदार दीपक केसरकर यांनी मंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा झाली.

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले कल्याणकर कुटुंबीयांचे सांत्वन…

⚡बांदा ता.३०-: बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर यांचे वडील कै. दिनकर कल्याणकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कल्याणकर कुटुंबीयांचे बांदा येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शामकांत काणेकर, बांदा…

Read Full News

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 ✴️ हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🟢 मा. श्री सचिन वालावलकर🚩🚩 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 🚩🚩 ❇️ सिंधुदुर्ग जिल्हा शिंदे शिवसेना जिल्हा समन्वयक ❇️ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे शिवसेना सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते 🚩 🎂सचिन वालावलकर मित्रमंडळ व विविध सामाजिक संस्था..🍰 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read Full News

You cannot copy content of this page