शिवसेनेत प्रवेश स्व खुशीन,कोणी स्वार्थासाठी येत नाही…
आमदार. निलेश राणे:आम्ही कोणाला कमी लेखत नाही. एकत्र लढावं हीच भुमिका आमची.. ⚡सावंतवाडी ता.३१-: शिवसेनेत प्रवेश स्व खुशीन होत आहेत. कोणी स्वार्थासाठी येत नाही. विकासकामांसाठी येत आहेत. एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख म्हणून काम करत आहेत. आमच्याकडे आणखीनही येतील. रिझल्ट देणार काम असाव असं मी ठरवलं आहे. लोकांचा विश्वास जिंकण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. महायुतीच काय ? याच…
