उद्योगमंत्री उदय सामंत यांची आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट …

⚡सावंतवाडी ता.३०-:
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

या भेटीप्रसंगी आमदार दीपक केसरकर यांनी मंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा झाली.

You cannot copy content of this page