Headlines

मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या युवकांना ‘वाचनाचा दिवा’…

सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांची तरुणाईला आगळीवेगळी दिवाळी भेट.. ⚡सावंतवाडी ता.२५-: मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला वाचनाची गोडी लागावी, या हेतूने सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना दिवाळी अंक भेट देण्यात आले. दिवाळी सुट्टीत युवक आणि विद्यार्थ्यांनी वेळ मोबाईलवर वाया न घालवता दर्जेदार साहित्य…

Read Full News

सावंतवाडीत सध्या सुरू असलेले पक्ष प्रवेश म्हणजे शहरवासीयांना केवळ मनोरंजन…

रवी जाधव:राजकीय संघर्षामध्ये शहरातील गंभीर प्रश्नांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही.. ⚡सावंतवाडी, ता.२५-:सावंतवाडीत सध्या सुरू असलेल्या जोरदार पक्ष प्रवेशांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय भूकंप झाल्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडींमुळे सर्वसामान्य जनता हादरल्याचे चित्र दिसत असले, तरी या सर्व राजकीय हालचालींना शहरवासीय केवळ मनोरंजनाचा विषय म्हणून पाहत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केली आहे….

Read Full News

पाट हायस्कूलमध्ये वारली चित्रण आणि संस्कृती कार्यशाळा…

⚡कुडाळ ता.२४-: सुप्रसिद्ध अशा वारली चित्रकलेविषयी पाट हायस्कुल मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.वारली चित्रण करता करता ठाणे जिल्हा येथील आदिवासी पाड्यावर ही संस्कृती कशी विकसीत झाली, त्याचे नृत्य प्रकार, रहाणीमान, निसर्गाशी त्यांची जवळीक, वनौषधी खजीना, वारली घरे, त्यांची गाजलेली वारली चित्रण या विषयी या वर्षीच्या दिवाळीत माहिती देण्यात आली.दिवाळी…

Read Full News

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत…

⚡मुंबई दि.२४-:महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर खोल मच्छिमारी साठी समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) कडून आर्थिक साहाय्य दिले जात असून, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून संबंधित योजने अंतर्गत राज्यातील सात सागरी जिल्ह्यांमधील एकूण १४ मच्छिमार…

Read Full News

साळीस्ते खून प्रकरणातील मृतदेहाची ओळख पटण्याची शक्यता ?

कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी सापडलेल्या त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न कणकवली पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून शुक्रवारी दिवसभर सुरू होते. या तपासांती पोलिसांना हा मृतदेह बेंगलोर (कर्नाटक) येथील असल्याचा प्राथमिक निष्कर्ष मिळाला आहे.मात्र, तपास सुरू असल्याचे कारण देत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

Read Full News

कुडाळातील सीसीटीव्ही बंद ; युवा सेनेने वेधले पोलिसांचे लक्ष…

कुडाळ : शहरातील CCTV कॅमेरे बंद असल्याबाबत आज युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक यांची भेट घेतली. लवकरात लवकर सीसीटीव्ही सुरू करावेत अशा आशयाचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.गेले काही दिवस कुडाळ शहर येथे चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच अनुषंगाने आज युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस स्टेशन येथे पोलिस…

Read Full News

भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी, ता.२४-:सावंतवाडी भाजप कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी या प्रसंगी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या वेळी पदाधिकाऱ्यांनी महेश सारंग यांना शुभेच्छा देताना म्हटले की, “त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातील प्रत्येक…

Read Full News

हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नका…

सुरक्षितता पाळा:वनविभागाचा आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये फिरत असलेल्या सहा वन्य हत्तींपैकी पाच हत्ती हे मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात स्थलांतरित झाले असून, एक हत्ती दिनांक 27 सप्टेंबर 2025 पासून सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला आहे. सध्या या वन्यहत्तीचा वावर कास, सातोसे, मडुरा आणि रोणापाल या गावांमध्ये सुरू आहे. वनविभागाकडून हत्तीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी…

Read Full News

माजगाव जि.प. शाळा नं. ५ येथे वाचन प्रेरणा दिन…

कुडाळ : डॉ. ए . पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त जि .प . प्राथमिक शाळा माजगाव नं. ५ या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.डॉ. ए . पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापिका श्रीम. दळवी मॅडम तसेच उपशिक्षिका…

Read Full News

कणकवलीत दिवसाढवळ्या दुचाकी चोरी…

आचरा रोडवरील मारुती मंदिराजवळील घटना.. कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कर्मचारी विद्याधर पवार यांची होंडा शाईन मोटरसायकल (MH-07 AK-9820) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता घडली. ही मोटरसायकल कणकवली-आचरा रोडवरील मारुती मंदिराजवळ, डॉ. अरुणा बिले यांच्या दवाखान्यासमोर उभी करण्यात आली होती. पवार हे थोडा वेळ खरेदीसाठी समोरील दुकानात…

Read Full News

You cannot copy content of this page