साळीस्ते खून प्रकरणातील मृतदेहाची ओळख पटण्याची शक्यता ?

कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी सापडलेल्या त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न कणकवली पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून शुक्रवारी दिवसभर सुरू होते. या तपासांती पोलिसांना हा मृतदेह बेंगलोर (कर्नाटक) येथील असल्याचा प्राथमिक निष्कर्ष मिळाला आहे.मात्र, तपास सुरू असल्याचे कारण देत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

You cannot copy content of this page