Headlines

कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं …

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं आवाहन:कुडाळ कॉनबॅक संस्थेला दिली भेट.. ⚡कुडाळ ता.१८-: महाराष्ट्र शासनाने देशात पहिल्यांदा बांबू धोरण राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे बांबू पिकाला महत्व आलं आहे. तापमान वाढीचा फटका कोकणात  आंबा-काजूसह नारळ पिकाला बसला आहे. त्यामुळे या तापमान वाढीत टिकून राहणाऱ्या बांबू पिकाकडे…

Read Full News

चिंदर गावच्या ऐतिहासिक तलाव सुशोभीकरण कामाचा शुभारंभ…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते झाला शुभारंभ.. मालवण दि प्रतिनिधी प्रत्येक गावाने आपल्या गावची एकी टिकवण्यासाठी राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवून एकत्र येऊन विकास काम करणे आवश्यक असून यातून गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी चिंदर येथे बोलताना केले प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चिंदर गावच्या पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक मतमोजणी फेरीनिहाय आराखडा जाहीर…

​​सावंतवाडी:सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी येत्या २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून तहसील कार्यालय येथे होणार आहे. याबाबतचा फेरीनिहाय मतमोजणी आराखडा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सावंतवाडी यांनी प्रसिद्ध केला आहे.​राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सावंतवाडी नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी २१ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात…

Read Full News

कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांचे शैक्षणिक कार्य आजही प्रेरणादायी…

अँड.प्रकाश बोडस:डाॅ.शिरोडकर यांची 77 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.. ⚡देवगड ता.१८-: शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे कैलासवासी कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर हे एक थोर शिक्षणतज्ञ व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी उभारलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांमुळे समाजघडणीला मोठी दिशा मिळाली. त्यांचे शैक्षणिक कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अॅड प्रकाश…

Read Full News

मुंबई – गोवा महामार्गावर पीठढवळ पुलावर बोलेरो पिकअप गाडीला अपघात…

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे पीठढवळ पुलावर मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला अपघात होऊन पलटी झाली आहे. हा अपघात सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास झाला.MH. 08.AP.3821.ही गाडी रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने जातं होती. मात्र गाडी चालकाला पिठढवळ पुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. चालकाने आपल्या ताब्यातील गाडी कंट्रोल करून चार टू व्हिलरवाल्यांचे…

Read Full News

चौकुळ येथे पिसई शिकार प्रकरणी दोघे ताब्यात

⚡आंबोली,ता.१८-: चौकुळ खमदा परिसर येथे रात्री एका पिसई ची शिकार करून ऍक्टिवा गाडीमध्ये ठेवून चौकुळ रस्त्यावर बसले असताना रात्री गस्त घालताना शिकारी आयते जाळ्यात सापडले.वनविभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. बुधवारी रात्री चौकुळ खमदा परिसर येथे एक पिसई ची शिकार करून काळ्या रंगाच्या ऍक्टिवा गाडी मध्ये घालून मुख्य रस्त्यावर रात्री निवांत बसले होते. रात्री दीड वाजता…

Read Full News

आरोस विद्या विकास हायस्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१८-: विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण होण्यासाठी तसेच खेळातून मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे तसेच शाळेद्वारे मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी सांगितले.प्रशालेतयावेळी प्रशालेच्या विद्यार्थांनी विविध स्पर्धांमध्ये सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली .मुलांनी सुद्धा मोठ्या…

Read Full News

इन्सुली–सावंतवाडी मार्गावर अवैध मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्कची धडक कारवाई…

दत्त मंदिराजवळ बोलेरो टेम्पो मधून ८.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक संशयित ताब्यात.. ⚡सावंतवाडी ता.१८-:सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली–सावंतवाडी मार्गावर दत्त मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत अवैध मद्याची वाहतूक करणारा चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली…

Read Full News

कोलगाव गावाचा खऱ्या अर्थाने विकास पर्यटनाच्या माध्यमातून आजपासून सुरू झाला…

महेश सारंग: पर्यटन विकास व ग्रामसचिवालय इमारतीचं उत्साहात भूमिपूजन.. ⚡सावंतवाडी ता.१८-:कोलगाव गावाचा खऱ्या अर्थाने विकास पर्यटनाच्या माध्यमातून आजपासून सुरू झाला आहे. गावातील ग्रामदैवत सातारी व कलेश्वर या दोन्ही मंदिरांची नावे आता राज्याच्या पर्यटन नकाशावर नोंदली गेली असून, भविष्यात कोलगावमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पर्यटन विकासामुळे स्थानिक महिला व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे…

Read Full News

जुनाट वटवृक्ष फांदी तोड प्रकरणी कुडाळात वृक्षमित्र एकवटले…

फांदी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी:पोलिसांनी कारवाईसाठी घेतली दोन दिवसांची मुदत.. कुडाळ : शहरात जिजामाता चौकात दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी तोडल्याप्रकणी कुडाळमधील वृक्षप्रेमी एकत्र आले आहेत. त्या वृक्षप्रेमी नागरिकांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली. या झाडाची फांदी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी वृक्षप्रेमींकडून करण्यात आली….

Read Full News

You cannot copy content of this page