Headlines

“घर मातीचं!’ यावर कार्यशाळा संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१८-: विकासाच्या नावाखाली मातीची घरे पाडून सिमेंट काँक्रिटची घरे बांधली जात आहेत. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर तसेच मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहे. मातीशी तुटत चालेली नाळ पुन्हा तोडण्यासाठी आणि मातीच्या आरोग्यदायी गुणधर्मांचा अनुभव देण्यासाठी “घर मातीचं का आणि कसं बांधायचं?’ यावर चार दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.आर्किटेक्ट अजितकुमार परब आणि “डिझाईन जत्रा’चे प्रतिक धामनेर यांनी…

Read Full News

ई-केवायसी न केल्यास रेशन धान्य लाभ बंद होणार…

१७ हजारांहून अधिक लाभार्थी अद्याप प्रलंबित.. ⚡सावंतवाडी ता.१८-:सावंतवाडी तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्डधारकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तालुक्यातील एकूण १ लाख २ हजार ९६० लाभार्थ्यांपैकी ८५…

Read Full News

कुडाळात हॉटेल मालकाला ग्रामीण रुग्णलयाची नोटीस…

अतिक्रमण करून बांधलेले हॉटेल ७ दिवसात पाडण्याचे आदेश.. ⚡कुडाळ ता.१८-:-: शहरातील राजमाता जिजामाता चौकासमोर असलेल्या कुडाळ ग्रामिण रुग्णालयाच्या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल बांधून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल रुचकरच्या मालकाला कुडाळ ग्रामिण रुग्णालय प्रशासनाकडून सदर अनधिकृत बेकायदा अतिक्रमण करून बांधलले हॉटेल स्वखर्चाने सात दिवसांच्या आत काढण्याची नोटीस १५ डिसेंबर रोजी काढून बजावण्यात आली आहेगेली काही वर्ष या ठिकाणी…

Read Full News

बँक ऑफ इंडिया कडून तळवणे शाळा नं.१ ला मिक्सर…

शाळेच्या वतीने बँक ऑफ इंडिया चे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं १ शाळेस बँक ऑफ इंडिया शाखा आरोंदा यांच्या वतीने मिक्सर देण्यात आला. याप्रसंगी बँकेचे शाखाधिकारी जॉन डिकूना,रोहित उरकुडे,अक्षय नाईक उपस्थित होते. पांडुरंग नवार यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले.यावेळीं शाळेच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.शाळेची गरज ओळखून बँकेने केलेल्या…

Read Full News

कणकवलीत नागवेकर हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी आतापर्यंत दहा जणांवर गुन्हे…

⚡कणकवली ता.१८-: युवतीचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तत्पूर्वी तिच्यावर कणकवली येथील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. यावेळी युवतीचे नातेवाईक, ग्रामस्थ व इतरांनी १४ डिसेंबर रोजी युवतीच्या मृत्यूस जबाबदार धरत त्या हॉस्पिटलमध्ये जाब विचारला होता. यावेळी हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली होती. या तोडफोडप्रकरणी सुमारे ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलचे यश…

कुडाळ : पाटकर वर्दे कॉलेज आयोजित कला उत्सवामध्ये विविध कला प्रकारात पाट हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पेंटिंग, वेशभूषा, अभिनय, रिल्स मेकिंग, निबंध स्पर्धा असे विषयाच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पाट हायस्कूलचा विद्यार्थ्यांनी सर्वच कलाप्रकारात यश मिळविले.ऋग्वेद कुसाजी कांबळी, प्लेट पेंटिंग प्रथम क्रमांक अथर्व जगदीश गोसावी, रिल्स मेकिंग मध्ये प्रथम सोहनी संदीप साळसकर,…

Read Full News

कोलगावात विकास कामांसाठी निधी हा दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच मंजूर…

भाजपने फुक्याच श्रेय घेऊ नये: उपतालुकाप्रमुख राकेश पवार यांची टीका;विकासकामांना कोणताही विरोध नाही, श्रेय स्वार्थासाठी लाटणाऱ्या प्रवृत्तीला विरोध.. ⚡सावंतवाडी ता.१७-:कोलगाव गावासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपये तसेच जनसुविधा योजनेतून कोलगाव ग्रामसचिवालय बांधकामासाठी २० लाख रुपये असा भरीव निधी स्थानिक आमदार सन्माननीय दीपक केसरकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे.महायुतीच्या…

Read Full News

नेरूर-ठाकूरवाडी जि. प. शाळेच्या जागेवरचे अतिक्रमण हटवले…

आम. निलेश राणे यांची खंबीर भूमिका:ग्रामस्थांनी मानले प्रशासनाचे आभार.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर-ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आणि वहिवाटीच्या रस्त्यावर असलेले १३ वर्षांचे जुने अतिक्रमण आमदार निलेश राणे यांच्या खंबीर भूमिकेनंतर अखेर हटवण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, आमदार निलेश राणे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले…

Read Full News

मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती…

२००७ नंतर मत्स्य खात्यात प्रथमच कर्मचारी भरतीचा आकृतीबंध मंजूर; पदभरती होणार.. मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल आणि विभागाची कामकाज क्षमता वाढेल. सुधारित आकृतिबंधानुसार, एकूण १ हजार ३९७ पदे निश्चित करण्यात आली…

Read Full News

कोलगावात विकास कामांसाठी निधी हा दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच मंजूर…

भाजपने फुक्याच श्रेय घेऊ नये: राकेश पवार यांची टीका;विकासकामांना कोणताही विरोध नाही, श्रेय स्वार्थासाठी लाटणाऱ्या प्रवृत्तीला विरोध.. ⚡ सावंतवाडी ता.१७-:कोलगाव गावासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपये तसेच जनसुविधा योजनेतून कोलगाव ग्रामसचिवालय बांधकामासाठी २० लाख रुपये असा भरीव निधी स्थानिक आमदार सन्माननीय दीपक केसरकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे.महायुतीच्या…

Read Full News

You cannot copy content of this page