Headlines

संकलित झालेला कचरा 31 डिसेंबर पर्यंत गोळा करून प्रक्रियेसाठी पाठविणार…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची माहिती.. ओरोस, ता. १७ ः सिंधुदुर्गला प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याकरीता शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याकरीता स्वच्छ भारत मिशन (ग्रा.), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये 15 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत ‘प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेअंतर्गत 5 हजार…

Read Full News

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचचे धरणे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता १७शालेय शिक्षण विभागाचा १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होणार आहे. तरी हा शासन निर्णय रद्द करुन मुलांचा शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवावा .या मागणीसाठी तसेच या अन्यायकारी शासन निर्णया विरोधात शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

Read Full News

२० रोजी जिल्ह्यात श्रमदानातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन…

शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, उपकेंद्रात राबविणार मोहीम:नागरिकांना सहकार्याचे सी ई ओंचे आवाहन.. ओरोस ता १७स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन 20 डिसेंबर 2025 रोजी श्रमदानाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत सर्वानी सहभाग घेऊन…

Read Full News

कुडाळमध्ये ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन…

जिल्हा ग्रंथालय येथे आयोजन : मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविली. कुडाळ : महाराष्ट्र शासन मान्य सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि कोकण विभाग ग्रंथालय संघ यांच्या शिफारशीने राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय) कुडाळ या संस्थे मार्फत ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२६ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जास्तीत जास्त इच्छूकांनी प्रवेश…

Read Full News

राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत लोकजीवन समजून घ्या…

प्रफुल्ल वालावलकर:बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचा नेरूर येथे शुभारंभ.. कुडाळ : राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत समाजात वावरत असताना तेथील लोक जीवन समजून घ्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या रूपाने निसर्गात, लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे तिचा लाभ घ्या. आजच्या पिढीमध्ये श्रमप्रतिष्ठा लोकपावत असताना अशा शिबिरांचे आयोजन हे उत्तम गोष्ट आहे. त्यात कोणतेही काम…

Read Full News

कोलगाव येथे पर्यटन विकास व ग्रामसचिवालय इमारतीचे १८ डिसेंबर रोजी भूमिपूजन…

⚡ सावंतवाडी ता.१७-:कोलगाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कोलगाव येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. मा. रविंद्रजी चव्हाण, खासदार-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे ना. मा. नारायणजी राणे तसेच पालकमंत्री व मंत्री (मत्स्यव्यवसाय व…

Read Full News

आचरा हायस्कुल येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम…

⚡मालवण ता.१६-:“तिमिरातून तेजाकडे” या संस्थेचे संस्थापक श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे स्पर्धा परीक्षांबाबत मोफत मार्गदर्शन सत्र न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे शनिवार २० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी कशी करावी, अभ्यासाचे योग्य नियोजन, उद्दिष्ट निश्चिती, योग्य दिशा व सातत्य याबाबत विद्यार्थ्यांना…

Read Full News

वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या दुर्वा राणे व गंगूताई पाटील यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड…

⚡मालवण ता.१६-:कुडाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत मुलींच्या १९ वर्ष वयोगटात कट्टा येथील वराडकर इंग्लिश मीडियमच्या दुर्वा राणे हिने तृतीय क्रमांक व गंगूताई पाटील हिने चतुर्थी क्रमांक पटकावला असून दोघींचीही कुडाळ येथे उद्या दि १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दुर्वा राणे व गंगूताई पाटील या दोघींनाही प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख…

Read Full News

भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ…

⚡मालवण ता.१६-:मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीज् भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. १९ व २० डिसेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. यामध्ये दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९. ३० वा. मामा वरेरकर नाट्यगृह येथे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण होणार असून त्यास उदघाटक म्हणून राज्य शासनाच्या…

Read Full News

चोरी प्रकरणातील दोन संशयित आरोपींची सशर्त जामिनावर मुक्तता…

⚡मालवण ता.१६-:मालवण शहरात सीसीटीव्ही कॅमेरा आणि मेमरी कार्ड चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने पंधरा हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी मालवण येथे पहिल्या मजल्यावरील खोलीबाहेर बसवलेला सुमारे ६,१५० रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा आणि मेमरी कार्ड चोरीस गेल्याची घटना घडली होती….

Read Full News

You cannot copy content of this page