सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ सागरी कचरा स्वच्छता मोहीम टप्पा–२ यशस्वी…
⚡मालवण ता.१५-:वनशक्तीच्या सागरशक्ती (Aqua Wing) यांच्या वतीने सागरी कचरा स्वच्छता मोहीम – टप्पा २ (ड्राइव्ह १) आज यशस्वीरीत्या पार पडली. ही मोहीम सिंधुदुर्ग किल्ल्याभोवतालच्या जैवविविध प्रवाळ (कोरल) परिसंस्थेत राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो सागरी कचरा संकलित करण्यात आला. या उपक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांचे अर्थसहाय्य लाभले असून मँग्रोव्ह सेल, राज्य मत्स्य…
