जनतेने वारंवार नाकारलेल्यानी आमने सामने ची करू नये भाषा- सुनील बांदेकर
*ð«कुडाळ दि. ०६-:* जनतेने वारंवार नाकारल्याने पराभवाची हॅट्रिक पूर्ण केलेल्यानी आतातरी आमने सामने निवडणूक लढवण्याची भाषा करू नये असा जोरदार टोला भाजपचे कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा नियोजन समिती सदस्य सुनील बांदेकर यांनी शिवसेनेच्या कुडाळ शहर अध्यक्ष संतोष शिरसाट यांना लगावला आहे. आपण कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून चारीमुंडीचित झाला आणि कोणाशी गद्दारी करून पुन्हा कोणाची…
