बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन
*💫सावंतवाडी दि.०६-:* भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न- विश्वरत्न महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव तसेच तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे.