ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत
हॉटेल उदघाटनासाठी त्यांचे आंबोलीत आगमन *ð«आंबोली दि.०५-:* आंबोली येथे राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले असता सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा उद्योग-व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ त्यांचे देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिद नाईक, तालुका अध्यक्ष गवस, ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी रामा गावडे व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते….
