*💫आंबोली दि.०५-:* राष्ट्रवादी नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आज आंबोली येथे दौऱ्यानिमित्त आले असता शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याचे रुपेश राऊळ यांनी केले स्वागत….
