एस. टी बसमधील प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मालवण – कुडाळ एस टी बसमधील घटना *ð«कुडाळ दि.०५-:* मालवणहुन कुडाळला एसटी बसने येणारे प्रवासी राजू मालवणकर ( ५९, रा. मुंबई) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रवासातच निधन झाले. ही घटना आज सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले राजू मालवणकर यांचे मालवण मेढा येथे घर आहे. सध्या त्यांच्या घराचे काम सुरू असल्याने ते…
