तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने हरवलेल्या मोबाईलचा लावला शोध.
वैभववाडीचे पो. काँ. संदीप राठोड यांचा सोनाळी ग्रामस्थांकडून सत्कार. *ð«वैभववाडी दि.०४-:* तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने वैभववाडीचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी काही तासात हरवलेल्या मोबाईलचा शोध लावत तो मोबाईल मालकाला परत केला आहे. पोलीस राठोड यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व संदीप राठोड यांचे मोबाइल मालक किशोर भोसले…
