भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबरपासून…!!
संस्थानची माहीती;शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरा होणार… *ð«कणकवली दि०३-:* शहरातील परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने यंदा हा उत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवात सर्व धार्मिक विधी होणार आहेत. मात्र महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची…
