मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
*पत्रकारांनी ताणतणाव मुक्त जीवन जगण्यासाठी करावे मेडिटेशन- डॉ. बालाजी पाटील *ð«मालवण दि०३-:* आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांवर कामाचा व्याप वाढत असल्याने त्यांच्या आयुष्यात ताण तणावाची भर पडत असल्याने पत्रकारांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे त्यासाठी त्यांनी दैनंदिन जीवनात आपल्यासाठी काही वेळ राखून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मेडिटेशन, व्यायाम, योगासने करून शरीराला मानवेल अशी जीवन शैली…
