सक्रीय रुग्णांची संख्या २५७ वर;जिल्हा शल्य चिकित्सक
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ९४४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.