सिंधुदुर्ग एसटी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधुन काढुन. भ्रष्टाचार व गलथान कारभार उघड करणारच
बनी नाडकर्णी यांचा एसटी प्रशासनाला इशारा *ð«कुडाळ दि.०२-:* सिंधुदुर्ग एस टी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण पाळेमूळ विभाग नियंत्रक कार्यालयेच “भ्रष्टाचाराची” केंद्र बनले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी करीत या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधुन काढुन हा भ्रष्टाचार व गलथान कारभार उघड करणारच असा इशारा नाडकर्णी यांनी एसटी…
