जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ‘सरल’ प्रणालीचे एक दिवशीय प्रशिक्षण
*ð«सिंधूदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांना त्यांच्या मागणी नुसार प्राथमिक शिक्षण विभागाने ‘सरल’ प्रणालीचे एक दिवशीय प्रशिक्षण मंगळवारी दिले आहे.शासनाने शिक्षण संबंधी सर्व माहिती ऑनलाईन घेण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी ‘सरल’ प्रणाली ही वेबसाइट विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये शिक्षकांना आपली दैनंदिन माहिती भरावी लागते. विद्यार्थी, शिक्षक व शाळा संबंधी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने सरल…
