श्री देव रामेश्वर संस्थानच्या कार्तिकोत्सवाची त्रिपुरारी पौर्णिमेला पालखी सोहळ्याने सांगता
*ð«मालवण दि.०१-:* इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या गेला महिनाभर कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या कार्तिकोत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री पालखी सोहळ्याने तर दुसरया दिवशी पहाटे काकड आरतीची सांगता दहिहंडी फोडून झाली.त्रिपुरारी पौर्णिमेला रात्रौ मंदिर परिसर दिपोत्सवाने उजळून निघाला होता. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला गेला. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा…
