मळगाव- रवळनाथ जत्रोत्सव मानकऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा
*ð«सावंतवाडी दि.३०-:* मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी कोरोना नियमावलींचे पालन करत गावातील ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात सकाळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत रवळनाथ देवाची पूजा, दुपारी प्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडले. रात्री १० वाजता मंदिरासमोरील तुलसी वृंदावनाभोवती व दिपमाळेवर दीप पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात…
