*💫सावंतवाडी दि.३०-:* काल मळगाव येथून बेपत्ता झालेली सोनुर्ली येथील महिला सौ. श्रुती सत्यवान मसुरकर ( वय २५) ही सापडली असून, आज ती स्वतः हुन पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. त्यानंतर तिच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधत त्या महिलेस नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. याबाबतची माहिती पोलिस शरद लोहकरे यांनी दिली आहे.
मळगाव येथून बेपत्ता झालेली सोनुर्ली येथील ती महिला सापडली
