युवराज वारंग मृत्यू प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता
कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली माहिती कुडाळ प्रतिनिधी:- हळदीचे नेरूर येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या युवराज वारंग (१८) या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी आता काही महत्त्वाचे धागे दोरे हाती लागणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. युवराज याच्या गोळी लागुन मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी युवराज याच्याबरोबर शिकारीसाठी…
