आमदार टिकवण्यासाठी भाजप करतेय महाविकास सरकारची बदनामी
पालकमंत्री उदय सामंत यांची भाजप वर टीका *ð«ओरोस दि.२८-:* महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकार सांघिक पणे काम करून राज्यात करत असलेला विकास भाजपाच्या डोळ्यात खुपत आहे तसेच आघाडी सरकारची यशस्विता पाहता आपले आमदार टिकवण्यासाठी सरकारवर टीका करून सरकारला बदनाम करण्याच्या पॅटर्न भाजपने आखला असल्याचा टोल जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत लावला सिंधुदुर्गनगरी येथील…
