मालवणातील विवाहिता लहान मुलासह बेपत्ता
*ð«मालवण दि.२७-:* मालवण शहरातील गवंडीवाडा येथील विवाहिता सौ. अवनी सुमित माशेलकर (वय-२१) ही मुलगा माहीर (वय-दीड वर्षे) याच्यासह काल दुपारी अडीच वाजल्यापासून बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर पती सुमित माशेलकर यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी बेपत्ता विवाहिता अवनी माशेलकर हिचा पती सुमित याने मालवण पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार टेलरिंगचा क्लास संपल्यानंतर काल…
