दुचाकी आणि रिक्षा अपघातात दोन ठार तर चार जखमी
*सांगवे – केळीचीवाडी येथील घटना *ð«कणकवली दि.२७-:* दुचाकी आणि रिक्षा यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. अमित प्रभाकर मेस्त्री (४०) व परशुराम अनंत पांचाळ (४८) अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात रिक्षेतील चौघेजण जखमी झाले आहेत हा अपघात कणकवली – कनेडी मार्गावरील सांगवे – केळीचीवाडी येथे।आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास…
