मळगाव इंग्लिश स्कूलमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शालेय कामकाज ३० नोव्हेंबरपर्यंत बंद….
*ð«सावंतवाडी दि.२६-:* मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड- १९ आरटीपीसिआर चाचणीत प्रशालेतील २ कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शालेय कामकाज सोमवार ३० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आले.पुढिल आदेश व परिस्थीती पाहुन शाळा चालू करण्यात येईल, असे शाळेतर्फे जाहीर करण्यात आले. शालेय समितीचे चेअरमन, माजी सभापती राजू परब यानी केल नियोजन. संजु विर्नोड कर…
