मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्या मोर्चा….
*पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनीही सहभागी होण्याचे आशिष सुभेदार.यांनी केले आवाहन *ð«सावंतवाडी दि.२५-:* जनतेला भेडसावणार्या प्रश्नासंदर्भात माजी आमदार तथा राज्यसरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उद्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे. महाविकास…
