रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनतर्फे आयोजन
*💫वेंगुर्ला दि.२५-:* दिवाळी सणाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्यावतीने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सिद्धेश दाभोलकर, सिद्धी तुळसकर व विशाखा कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. ही स्पर्धा रोटरॅक्टर साहिली निनावे व रोटरॅक्ट झोनल रिप्रेन्झेटेटिव्ह स्वप्निल परब यांच्या सहकार्याने पार पडली. यासाठी रोटरी क्लब वेंगुर्ला यांचे मार्गदर्शन लाभले.