एका वर्षाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यातील एक नंबरचा पक्ष करणार….
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला विश्वास *ð«सावंतवाडी दि.२६-:* राष्ट्रवादी काँग्रेस चे व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्या नंतर आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित…
