सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागतर्फे सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती, अभ्यास आणि स्वच्छता मोहिम
*सिंधुदुर्ग विभागातील वेगवेगळ्या तालुक्यातील दुर्गसेवक मोहिमेत सहभागी* *ð«कुडाळ दि.२४-:* जागतिक वारसा दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग यांच्यातर्फे सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती, अभ्यास आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग विभागातून वेगवेगळ्या तालुक्यातील दुर्गसेवक सहभागी झाले होते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ज्यांनी एकही रविवार न थांबता २५० गड किल्ले भ्रमंती केली असे…
