आमदार दीपक केसरकरांनि आता निवडणुकीसाठी गोव्यातील मतदारसंघ निवडावा
भाजपा चे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांचा आमदार दीपक केसरकरांना उपरोधिक टोला *ð«सावंतवाडी दि.२३-:* भारतीय जनता पार्टीतर्फे सावंतवाडीत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्राम सुरू असून काल मालवण कणकवली येथे पार पडले. आज सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा येथे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. जिल्हात १४ भाजप मंडळ असून हा कार्यक्रम पूर्ण जिल्हात पार पडणार…
