*💫दोडामार्ग दि.३०-:* तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि भंडारी समाजाचे तालुकाध्यक्ष तसेच लाकूड व्यापारी संघटना दोडामार्ग चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पालयेकर यांचं रविवारी रात्री गोवा बांबुळी येथे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दोडामार्ग परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रसिद्ध उद्योजक कृष्णा पालयेकर यांचे निधन
