*तक्रारीनंतर १ तासात लावला पोलिसांनी मुलीचा शोध
*💫सावंतवाडी दि.३०-:* तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला आज तालुक्यातील मोतेस फेद्रू रोड्रिक्स रा.शेर्ले या युवकाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलिसात दाखल करताच एका तासात पोलिसांनी धडक कारवाई करत पोलिसांनी त्या युवकासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. असून संबंधित मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ए पी आय स्वाती यादव करत आहेत.