अवघ्या दोन महिन्यातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची तडकाफडकी बदली
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत हरिभाऊ चव्हाण यांची अखेर औरंगाबाद येथे बदली झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या आतच त्यांचे या पदावरून तडकाफडकी बदली करून औरंगाबाद येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डाॅ. चव्हाण यांना संधी मिळताच त्यांनी मागील काळातील काही संदर्भावर जिल्ह्यातील काही तज्ज्ञ, नामांकित खाजगी डॉक्टरवर…
