*💫सावंतवाडी दि.०१-:* माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेत सांत्वन केले आहे. नगराध्यक्ष संजू परब यांना पितृशोक झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी आज ही भेट घेतली होती या भेटीत त्यांनी परब कुटुंबियांच सांत्वन करत विचारपूस केली.
माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेत केले सांत्वन
