*💫आंबोली दि.०१-:* येथे बसस्थानका जवळ ईनोवा आणि ईको यांच्यात अपघात झाला असून, या अपघातात कुणीही जखमी झाले नाही आहे. परंतु दोन्ही गाडीचे नुकसान झाले असून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.ईनोवा सावंतवाडी हुन कोल्हापूरच्या दिशेने जात होती. यावेळी ईको गाडीने मागून धडक दिलेल्यामुळे हा अपघात घडला आहे.
आंबोली बसस्थानक जवळ दोन मोटार मध्ये अपघात
