आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगारातून मुंबईला जाणारी नॉन एसी स्लीपर – सीटर एसटी सेवा सुरू करण्यात आली असून, सावंतवाडी आगारातून संध्याकाळी ०६:०५ वाजता ही गाडी सुटणार असल्याची माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली आहे. या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.