डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले अभिवादन

*💫सावंतवाडी दि.०६-:* प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष संजू परब यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथील प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आहे. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अँड अनिल निरवडेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page