कुडाळ भाजपच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस करण्यात आले अभिवादन

*💫कुडाळ दि.०६-:* भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हास्तरीय जेष्ठ नेते राजू राऊळ, भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी, कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, महिला शहर अध्यक्ष ममता धुरी, नगरसेविका सौ.साक्षी सावंत, सौ.अश्विनी गावडे, सौ.सरोज जाधव, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील, तसेच सौ. अदिती सावंत, भाजप रिक्षा संघटना अध्यक्ष अविनाश पाटील, गुरू कुंभार, पत्रकार विलास कुडाळकर, सुश्मित बांबूलळर, दादा जळवी, विक्रम जाधव, श्री शिरसाट, नाना नेरुरकर, मिलिंद जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page