“भारतमाता की जय” संघटनेच्या पुढाकरातुन पणजी येथे पर पडला सोहळा
*💫दोडामार्ग दि.०५-:* राष्ट्रपातळीवर अर्जुन पूरस्कारावर आपले नाव कोरून दोडामार्ग तालुक्याचे नाव दिल्लीच्या तखतावर झळकविनाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावाचा सुपुत्र सुभेदार अजय अनंत जाधव यांचा आज भारतमाता की जय संघाच्या वतीने पणजी गोवा येथे सत्कार करण्यात आला. अश्या वाघाला जन्म देणाऱ्या वाघीणीचा म्हणजेच अजय सावंत यांच्या मातोश्री अनिता सावंत यांचाही सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा “भारतमाता की जय” संघटनेचे संरक्षक आदरणीय श्री. सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्या हस्ते करण्यात आला.