राज्यातील ‘जलक्रीडा’ सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली-:अस्लम शेख…
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या जलक्रिडा व्यवसायिकांनी घेतली मंत्री अस्लम शेख यांची भेट *ð«मालवण दि.०७-:* राज्यातील जलक्रीडा सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग,मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रिडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची…
